• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड (One Sun, One World, One Grid)' उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • मोदी यांनी त्यांचे ब्रिटिश सहकारी बोरिस जॉन्सन यांच्यासोबत ग्लासगो येथे COP २६ क्लायमेट मीटमध्ये संयुक्तपणे सदर घोषणा केली आहे.

  • सदर प्रकल्प जगभरात सौरऊर्जेचा पुरवठा करण्याविषयी आहे.