-
हरियाणा राज्य सरकारमार्फत लवकरच ‘वन ब्लॉक, वन प्रोडक्ट (One Block, One Product)’ नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
ग्रामीण भागातील लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर उपक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे.
हरियाणा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: बंडारू दत्तात्रय हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १९६६ साली हरियाणाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानीचे ठिकाण: चंदिगढ हे हरियाणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.