-
पद्मजा चुंडुरू यांची नुकतीच 'राष्ट्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरीजच्या (NSDL)' व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
त्या जी. व्ही. नागेश्वर राव यांची जागा घेतील.
-
भारतात सध्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (National Securities Depositories - NSDL) आणि 'सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (Central Securities Depositories Ltd - CDSL)' या २ डिपॉझिटरीज आहेत.