• भारताच्या निषाद कुमारने नुकतेच टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये 'पुरुषांच्या उंच उडी टी ४७ (Men’s High Jump T47)' स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.

ठळक मुद्दे

  • २३ वर्षीय निषादने २.०६ मीटरची उंच उडी मारताना आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • ज्यांच्यामध्ये एकतर्फी वरच्या अंगाची कमतरता आहे ज्यामुळे खांद्यावर, कोपरात तसेच मनगटात काही कार्ये कमी होतात त्या अ‍ॅथलीट्ससाठी 'टी ४७ (T47)' हा वर्ग आहे.