• ISRO-NASA संयुक्त मिशन 'NASA-ISRO Synthetic Aperture Radar' अर्थात 'NISER' उपग्रहाचे २०२३ मध्ये प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • प्रगत रडार इमेजिंगचा वापर करून जमिनीच्या पृष्ठभागाच्या बदलांचे मापन करणे हा सदर उपग्रहाचा मुख्य उद्देश आहे.

ISRO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.

  • सध्याचे अध्यक्ष: के. सिवन हे सध्या ISRO च्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक हे ISRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.