• भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार असणाऱ्या निर्मल मिल्खा कौर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • 'फ्लाईंग सीख' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मिल्खा सिंग यांच्या त्या पत्नी होत्या.

  • निर्मल मिल्खा सिंग या पंजाब सरकारमधील महिला क्रीडा-संचालनालयाच्या माजी संचालक पदाचा कार्यभार देखील सांभाळत होत्या.