• संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (DRDO) नुकतीच ओडिशाच्या किनारपट्टीवरून 'निर्भय ((Nirbhay)' नावाच्या मध्यम-श्रेणीच्या सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • निर्भय हे भारतातील पहिले 'स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्र (Indigenous Technology Cruise Missile - ITCM)' आहे.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.