• 'द इकॉनॉमिक टाईम्सच्या (The Economic Times)' मोहित जैन यांची नुकतीच २०२१-२२ या वर्षासाठी 'इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (Indian Newspaper Society)' अध्यक्ष पदावर निवड झाली आहे.

ठळक मुद्दे

  • ते एल. आदिमूलम यांची जागा घेतील.