-
अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या (All India Tennis Association - AITA) अध्यक्ष पदावर श्री. अनिल जैन यांची तर श्री. अनिल धुपर यांची सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
भारताचा डेव्हिस चषक संघाचा कर्णधार रोहित राजपाल याची २०२४ पर्यंत ४ वर्षांच्या मुदतीकरिता कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
-
अनिल जैन अध्यक्ष म्हणून मावळते अध्यक्ष प्रवीण महाजन यांची जागा घेतील.
अखिल भारतीय टेनिस संघटनेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९२० साली या संघटनेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दिल्ली हे संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.