• कॅप्टन आलोक मिश्रा यांची नुकतीच 'इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या (India Ports Global Limited - IPGL)' व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • कॅबिनेटच्या नियुक्ती समितीमार्फत सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • मिश्रा यांची ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे.

  • ते हरजीत कौर जोशी यांची जागा घेतील.