• नव्याने जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक युवा विकास निर्देशांक (Global Youth Development Index)' २०२० मध्ये भारत १८१ देशांच्या यादीमध्ये १२२ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • तरुणांची सद्यस्थिती मोजण्याच्या उद्देशासाठी लंडनस्थित कॉमनवेल्थ सचिवालयामार्फत सदर क्रमवारी जारी करण्यात आली आहे.

इतर देश क्रमवारी

  • सिंगापूर

  • स्लोव्हेनिया

  • नॉर्वे

  • माल्टा

  • डेन्मार्क