-
नुकतेच चौथ्या भारत-अमेरिका आरोग्य संवादाचे (Indo-US Health Dialogue) आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
-
अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व लॉईस पेस करत आहेत.