-
निर्लेप सिंग राय यांची नुकतीच 'नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या (National Fertilizers Ltd - NFL)' अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
तांत्रिक संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या निर्लेप सिंग राय यांची सदर पदावर नियुक्ती केल्याची माहिती NFL मार्फत देण्यात आली आहे.
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (National Fertilizers Ltd) बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: नोएडा हे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १ सप्टेंबर १९७९ रोजी सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
-
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक: निर्लेप सिंग राय हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.