• ए. बालसुब्रमण्यम यांची नुकतीच 'भारतातील म्युच्युअल फंडाच्या संघटनेच्या (Association of Mutual Funds in India - AMFI)' नूतन अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा यांची जागा घेतील.

  • राधिका गुप्ता यांची AMFI च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.