-
गोएअर (GoAir) एअरलाईनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (Chief Executive Officer - CEO) श्री. कौशिक खोना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. खोना हे विनय दुबे यांच्या जागी विराजमान होतील.
-
महाराष्ट्रातील मुंबईस्थित गोएअर (GoAir) ही एक अल्प किंमतीची भारतीय विमान कंपनी आहे.
-
भारतीय उद्योगसमूह वाडीया समुहाच्या मालकीची ही कंपनी आहे.
गोएअर (GoAir) बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र येथे GoAir च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: जहांगीर वाडीया हे GoAir चे संस्थापक आहेत.
-
स्थापना वर्ष: २००५ साली GoAir कंपनीची स्थापना झाली होती.