-
कोटक महिंद्रा बँकेमार्फत नुकतेच 'निओ कलेक्शन्स (Neo Collections)' नावाच्या डिजीटल परतफेड व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
कर्जाच्या परतफेडीसाठी डिजीटल स्वरूपातील माध्यम म्हणून हे कार्य करेल अशी अपेक्षा आहे.
-
सदर उपक्रमासाठी बँकेतर्फे 'क्रेडीटास सोल्युशन्सशी (Creditas Solutions)' सामंजस्य करार करण्यात आला आहे.
-
थकीत कर्जाची परतफेड अधिक सोयीस्कर करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे.
कोटक महिंद्रा बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २००३ साली कोटक महिंद्रा बँकेची स्थापना करण्यात अली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
बँकेची टॅगलाईन: 'Lets make money simple' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थापक: उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आहेत.