-
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
१३९६ गुणांसह जर्मन खेळाडू जोहान्स व्हेटर अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
-
१३१५ गुणांसह नीरज चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
-
टोकियो ऑलिम्पिकमध्ये चोप्रा नीरज चोप्राने ७ ऑगस्ट २०२१ रोजी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.