-
‘अमेझिंग अयोध्या’ या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण लेखन नीना राय यांनी केले आहे. हिंदू संस्कृतीच्या अभ्यासक आणि वाचकांसाठी सदर पुस्तक एक पर्वणीच ठरणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकामध्ये शहराविषयी परिपूर्ण स्वरूपातील सत्य माहिती देण्यात आली आहे.
-
यामुळे केवळ प्राचीन हिंदूंची जीवन पद्धती आणि काळ समजून घेण्यास मदत होणार नसून प्रभू राम आणि सीता माता यांचे आदरणीय व्यक्तिमत्व देखील समग्ररित्या समजेल अशी खात्री आहे.
-
सदर पुस्तक ब्लूमबरी हाऊसमार्फत प्रकाशित करण्यात येत आहे.