• सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत (Ministry of Micro, Small & Medium Enterprises - MSME) नुकतेच ‘संभव (SAMBHAV)’ नावाच्या ई-राष्ट्रीय जागरूकता कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • उद्योजकतेला प्रोत्साहन देत तरुणांचा सहभाग वाढविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

  • नवी दिल्ली येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री श्री. नारायण राणे यांच्या हस्ते सदर जागरूकता कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.