• मध्य प्रदेश मधील भोपाळ येथे झालेल्या अंतिम सामन्यात पंकज अडवाणीने नुकतेच 'राष्ट्रीय बिलियर्ड्स (National Billiards Title) २०२१' चे विजेतेपद पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • अडवाणीने आपला 'पेट्रोलियम क्रीडा प्रोत्साहन मंडळ (Petroleum Sports Promotion Board - PSPB)' सहकारी ध्रुव सितवाला याचा पराभव करून ११ वी स्पर्धा जिंकली आहे.