• 'केरळ पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाला (Kerala Veterinary and Animal Science University - KVASU)' नुकताच २०२१ चा 'राष्ट्रीय जाती संवर्धन पुरस्कार (national award for breed conservation)' जाहीर झाला आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्राने २०१४ मध्ये तेलीचेरी जातीचे संवर्धन सुरू केले होते.