• केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत जगातील पहिल्या मायक्रोसेन्सर आधारित एक्सप्लोसिव ट्रेस डिटेक्टर (Microsensor based Explosive Trace Detector - ETD) 'नॅनोस्निफर (NanoSniffer)' चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ETD हे IIT बॉम्बे इनक्युबेटेड स्टार्टअप नॅनोस्निफ टेक्नॉलॉजीजमार्फत विकसित करण्यात आले आहे.