• अर्जुन पुरस्कारप्राप्त दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १९५६ साली विजय प्राप्त करताना नाटेकर हे आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकाविणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले होते.

  • आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतासाठी १०० पेक्षा अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

  • १९६१ मध्ये ते पहिले अर्जुन पुरस्कार विजेते ठरले होते.