-
केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education - NCTE) 'MyNEP२०२०' प्लॅटफॉर्म वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पोर्टल हे १ एप्रिल ते १५ मे, २०२१ दरम्यान कार्यरत होईल अशी अपेक्षा आहे.