• ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक एलिसा हेलीने भारताचा माजी यष्टीरक्षक कप्तान एम. एस. धोनीचा टी-२० क्रिकेटमधील विक्रम मोडला आहे.

ठळक मुद्दे

  • भारताकडून खेळताना धोनीने ९८ टी-२० सामन्यांमध्ये ९१ खेळाडूंना यष्टिचित करून बाद केले होते जो एक विक्रम होता.

  • हेलीने ऑस्ट्रेलियाकडून ११४ टी-२० सामने खेळताना ९२ खेळाडूंना टिपले आहे.

  • क्वीन्सलँड येथील न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसर्‍या टी-२० सामन्यात तिने हा विक्रम मोडला आहे.