• 'पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (Paytm Payments Bank Ltd - PPBL)' ही नुकतीच भारतातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी UPI लाभार्थी बँक बनली आहे.

ठळक मुद्दे

  • एकाच महिन्यात जवळपास ९२६ दशलक्ष UPI व्यवहारांची ऐतिहासिक कामगिरी करणारी ही देशातील पहिली लाभार्थी बँक ठरली आहे.