-
मणिपूर राज्य सरकारमार्फत भाजीकरिता ‘मोमा मार्केट (MOMA Market)’ अॅप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी कोविड - १९ प्रेरित कर्फ्यूच्या वेळी लोकांना ताजा भाजीपाला मिळावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
-
होम डिलीव्हरीसाठी 'मणिपूर ऑरगॅनिक मिशन एजन्सी (Manipur Organic Mission Agency - MOMA) मार्केट' हा स्मार्टफोन अनुप्रयोग सुरू करण्यात आला आहे.