-
राजस्थानचे मुख्यमंत्री श्री. अशोक गहलोत यांनी राजस्थान राज्य रस्ते परिवहन महामंडळामार्फत (Rajasthan State Road Transport Corporation) प्रयोजित ‘मोक्ष कलश योजना - २०२०’ या योजनेस मान्यता दिली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर मोक्ष कलश योजनेअंतर्गत मृतांच्या कुटुंबातील २ सदस्यांना हरिद्वारच्या गंगा नदीमध्ये आपल्या प्रियजनांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी मोफत बस प्रवासाची परवानगी देणे अपेक्षित आहे.
राजस्थान राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: श्री. अशोक गहलोत हे सध्या राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: श्री. कलराज मिश्रा हे सध्या राजस्थान राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: ३० मार्च १९४९ रोजी राजस्थानची स्थापना झाली होती.
-
राजधानी: जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे.