-
कोविड-१९ मुळे पती गमावलेल्या महिलांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत नुकतेच 'मिशन वात्सल्य (Mission Vatsalya)' नावाच्या विशेष अभियानाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'मिशन वात्सल्य' उपक्रमांतर्गत महिलांना वैविध्यपूर्ण सेवा आणि फायदे एकाच छताखाली प्रदान करण्यात येतील अशी अपेक्षा आहे.
-
ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या विधवा तसेच गरीब आणि वंचित घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून खास करून विधवांसाठी या अभियानाचे अनावरण करण्यात आले आहे.