• राज्यातील ऑक्सिजन गरजा भागविण्यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत 'मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स (Mission Oxygen Self-Reliance)' योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेंतर्गत ऑक्सिजन उत्पादित उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल अशी अपेक्षा आहे.

  • सध्या राज्यातील ऑक्सिजन निर्मितीची क्षमता दिवसाला १३०० मे.टन इतकी आहे.