• पंजाब राज्य सरकारमार्फत नुकतेच बेरोजगार तरुणांना सहाय्य करण्यासाठी ‘मेरा काम मेरा मान (Mera Kaam Mera Maan)’ नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या कौशल्यात सुधारणा होण्यास तसेच नोकरी मिळविण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

  • तरुणांना राज्य सरकारतर्फे मोफत अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: व्ही. पी. सिंग बदनोरे हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: अमरिंदर सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राजधानीचे शहर: चंदिगढ हे पंजाबच्या राजधानीचे शहर आहे.