-
टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये प्रवीण कुमारने नुकतेच 'पुरुषांच्या उंच उडीमध्ये (Men’s High Jump)' रौप्यपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
२.०७ मीटर उडी मारताना त्याने आशियाई विक्रम प्रस्थापित करताना रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.
-
निषाद कुमार, मरिअप्पन थंगवेलू आणि शरद कुमार यांच्यानंतर सदर स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडीमध्ये पदक जिंकणारा प्रवीण हा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे.