• स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India - SBI) माजी अध्यक्ष श्री. रजनीश कुमार यांच्या 'द कस्टडियन ऑफ ट्रस्ट - अ बँकर्स मेमॉयर (The Custodian of Trust – A Banker’s Memoir)’ नावाच्या स्मरणिकेचे अनावरण होणार आहे.

ठळक मुद्दे

  • 'पेंग्विन रँडम हाऊस इंडियामार्फत (Penguin Random House India)' सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे.

  • आपल्या देशातील आर्थिक व्यवस्था कशा पद्धतीने कार्य करते याबद्दल एक दुर्मिळ अंतर्दृष्टी सदर पुस्तकाद्वारे प्रदान करण्यात आली आहे.