• 'मेरीलेबोन क्रिकेट क्लबमार्फत (Marylebone Cricket Club - MCC)' प्रसिद्ध करण्यात आलेल्या १८ क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये  भारताच्या हरभजन सिंग आणि जवागल श्रीनाथ यांची मानद आजीवन सदस्यत्वासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • यंदाच्या यादीत १६ पुरुष आणि २ महिला खेळाडूंसह (सारा टेलर आणि सारा मॅकग्लॅशन) १८ खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.