• केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. गिरीराज सिग यांच्यामार्फत मत्स्य शेतकर्‍यांसाठी ‘मत्स्य सेतू (Matsya Setu)’ नावाच्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • हैदराबाद येथील 'राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या (National Fisheries Development Board - NFDB)' अर्थसहाय्यासह भुवनेश्वरच्या 'आयसीएआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अ‍ॅक्वाकल्चरनमार्फत (ICAR-Central Institute of Freshwater Aquaculture - ICAR-CIFA)' सदर अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.