• ओडीशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून १४ दिवसांच्या ‘मास्क अभियानाचे' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांनी लोकांना सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.