ठळक मुद्दे

  • भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्यामार्फत मानसिक-आरोग्य डिजीटल प्लॅटफॉर्म 'मानस (MANAS)'चे अनावरण करण्यात आले आहे.

  • सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी सदर उपक्रमाचे अनावरण केले गेले आहे.