• भारतीय स्क्वॉश स्टार सौरव घोषाल नुकताच 'मलेशियन ओपन चॅम्पियनशिप (Malaysian Open Squash Championship)' जिंकणारा पहिला भारतीय स्क्वॉश खेळाडू ठरला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर जेतेपद मिळवत त्याने इतिहास रचला आहे.