• 'जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organization - WHO)' चीनला नुकताच मलेरियामुक्त प्रमाणपत्र (Malaria - Free Certification) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • जवळपास ७० वर्षांच्या प्रयत्नांनंतर चीनला WHO कडून सदर मलेरियामुक्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

अलीकडील प्रमाणपत्र प्राप्त देश

  • अल साल्वाडोर (२०२१)

  • अल्जेरिया (२०१९)

  • अर्जेंटिना (२०१९)

  • पॅराग्वे (२०१८)

  • उझबेकिस्तान (२०१८)