-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर बाबीमुळे दोन्ही देशांमधील आणि विशेषत: भारताच्या ईशान्येकडील भागातील संपर्क दृढ होईल अशी अपेक्षा आहे.