-
भारत आणि युनायटेड किंगडम (UK) दरम्यान नुकतेच 'कोकण शक्ती (Konkan Shakti) २०२१' नावाच्या पहिल्या तिरंगी सेवा सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे
-
सदर सराव हा २४ ते २७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला होता.
-
उभय देशांमधील सहकार्य मजबूत करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.