• ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव करत आपल्या पहिल्यावहिल्या T२० विश्वचषकावर नाव कोरले आहे.

ठळक मुद्दे

  • अंतिम सामन्यामध्ये १७३ धावांचे कठीण लक्ष्य पार करत ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी पार पाडली आहे.

  • मिचेल मार्शची 'सामनावीर' म्हणून निवड करण्यात आली.

आतापर्यंतच्या T२० विश्वचषक विजेत्यांची यादी

  • २००७: भारत

  • २००९: पाकिस्तान

  • २०१०: इंग्लंड

  • २०१२: वेस्ट इंडिज

  • २०१४: श्रीलंका

  • २०१६: वेस्ट इंडिज

  • २०२१: ऑस्ट्रेलिया