• भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने नुकतेच 'इंडिया ओपन २०२२' च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पहिले सुपर ५०० विजेतेपद मिळवले.

ठळक मुद्दे

  • त्याने सिंगापूरच्या वर्ल्ड चॅम्पियन लोह कीन यूचा पराभव करून सदर जेतेपद पटकाविले आहे.

२०२२ इंडिया ओपन (बॅडमिंटन) विजेत्यांची यादी

  • पुरुष एकेरी: लक्ष्य सेन (भारत)

  • महिला एकेरी: बुसानन ओंगबामरुंगफान (थायलंड)

  • पुरुष दुहेरी: चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी (भारत)

  • महिला दुहेरी: बेन्यापा एम्सार्ड आणि नुंटकर्ण एम्सार्ड (थायलंड)

  • मिश्र दुहेरी: टेरी ही आणि टॅन वेई हान (सिंगापूर)