-
'आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atmanirbhar Bharat Rojgar Yojana - ABRY)' अंतर्गत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या सर्वाधिक लाभार्थी असलेल्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
महाराष्ट्रात जवळपास ६,४९,५४० लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यांची क्रमवारी
-
१. महाराष्ट्र
-
२. तमिळनाडू
-
३. गुजरात
-
४. कर्नाटक