-
२०२२ सालच्या 'भारत कौशल्य अहवालच्या (India Skills Report - ISR)' ९ व्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक रोजगारक्षम प्रतिभा असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर क्रमवारी ही 'व्हीबॉक्समार्फत (Wheebox)' प्रसिद्ध करण्यात आली आहे.
-
'कामाच्या भविष्याची पुनर्बांधणी आणि पुनर्रचना करणे (Rebuilding and Reengineering the Future of Work)' ही २०२२ सालच्या भारत कौशल्य अहवालाची थीम आहे.
अव्वल क्रमवारी राज्ये
-
१. महाराष्ट्र
-
२. उत्तर प्रदेश
-
३. केरळ
-
४. पश्चिम बंगाल
-
५. कर्नाटक