-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत नुकतेच आसाममध्ये ‘महाबाहू-ब्रह्मपुत्रा (Mahabahu-Brahmaputra)’ नावाच्या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
मोदी यांनी धुब्री फुलबारी पुलाची पायाभरणी केली.
-
आसाममधील माजुली पूलाचे भूमीपूजनही त्यांनी केले.
आसाम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.
-
राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.
-
मुख्यमंत्री: सर्वानंद सोनोवाल हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.