• ३ दिवस चालणारा 'मांडू महोत्सव (Mandu Festival)' नुकताच मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील मांडू या ऐतिहासिक गावात संपन्न झाला आहे.

ठळक मुद्दे

  • मध्य प्रदेश राज्य सरकारमार्फत सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

  • अन्न, संगीत, इतिहास, वारसा, कला तसेच हस्तकला अशा अनेकविध बाबी आणि प्राचीन मांडू शहराची प्रत्येक विशेष गोष्ट दर्शविणे हे सदर महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट होते.