• केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमर यांच्यामार्फत 'मधुक्रांती पोर्टलचे (Madhukranti portal)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न, रोजगार निर्मिती आणि निर्यातीत वाढ व्हावी या उद्देशाने सदर पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

  • मधुक्रांती पोर्टल हा राष्ट्रीय मधमाशी मंडळाचा (National Bee Board - NBB) उपक्रम आहे.

  • डिजीटल स्तरावर मध आणि इतर मधमाशी उत्पादनांचा स्रोत मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.