-
नुकताच लोसूंग (नामसूंग) नावाचा उत्सव सिक्कीम राज्यात साजरा करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
तिबेटी चंद्र कॅलेंडरच्या १० व्या महिन्याच्या १८ व्या दिवशी सिक्कीम राज्यात सदर उत्सव साजरा केला जातो.
-
हा कापणीच्या हंगामाची सुरूवात देखील दर्शवितो.
सिक्कीम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: प्रेम सिंग तमंग हे सध्या सिक्कीमच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यपाल: गंगा प्रसाद सध्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
-
राजधानी: गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे.