• भारतीय उच्चायोगाच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामार्फत (Indira Gandhi Cultural Centre - IGCC) बांगलादेशात संस्कृत शिक्षण अ‍ॅप ‘लिटल गुरू (Little Guru)’ चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेमार्फत (Indian Council of Cultural Relations - ICCR) चालवण्यात आलेल्या उपक्रमाचा हा एक भाग आहे.

  • हे अ‍ॅप म्हणजे संस्कृत भाषेला चालना देण्यासाठी सुरु असलेल्या मोहीमेचा एक भाग आहे.